झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या कार्यक्रमात दत्ताच्या लग्नासाठी तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम सुरु असताना अण्णांना भिवरी आल्याचा भास होतो.